अजित पवारांची घोषणा राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाने मंजुरी
Maharashtra Assembly Session 2021 : राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाने मंजुरी दिली असल्याची घोषणाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Ajit Pawar’s announcement Finance department approves to fill 15 thousand 501 vacancies in various departments of the state