अहमदनगर : आपल्या पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करत खून , Ahmednagar: Murder of his wife by stabbing her in the neck with a sharp knife
Ahmednagar ; कर्जत तालुक्यातील राशीत इथे धक्कादायक घटना घडली आहे .आपल्या पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करत खून करण्यात आला आहे ,समृद्ध कर्जत ने दिलेल्या रिपोर्ट नुसार ..
राशीन येथे एक युवक राहुल भोसले याने आपल्या पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करत खून केला असून भगवा शर्ट घातलेल्या या युवकाबाबत कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या कॉल द्वारे सूचना देऊन जनतेला जागृत केले आहे. सदर व्यक्तीने भर दिवसा देवी मंदिर चौकात धारदार चाकूने गळ्यावर वार करून मराठी शाळेमागील रस्त्याने पळ काढला असल्या चे समजते, या घटनेने राशीन परिसरात खळबळ माजली आहे. सदर महिलेचा मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आनण्यात आला आहे.