आधार कार्ड डाउनलोड करायचे।असे करा आधार कार्ड डाउनलोड ।Download Aadhar card
आपला आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी आयडी देऊन आपल्या आधार कार्ड ची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती डाउनलोड (Download the electronic version of Aadhar Card) करू शकता . डाउनलोड केलेले आधार मूळ आधार प्रमाणे वैध आहे .आपण हे आधार कार्ड डाउनलोड काय करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
आधार कार्ड डाउनलोड करायचे।असे करा आधार कार्ड डाउनलोड ।Download Aadhar card
- सर्वात अगोदर आम्ही देत असणाऱ्या आधार च्या अधिकृत वेबसाइट वर जा .
- लिंक – https://eaadhaar.uidai.gov.in
- तुम्हला अगोदर या वेबसाईट वर जायचं आहे .
- इथे तुमचा १२ अंकी आधार नंबर टाका .
- या जागी तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक टाकू शकता
- किंवा VID टाकू शकता .
- कॅप्चा टाका आणि सेंड otp वर क्लीक करा .
- यानंतर तुमच्या मोबाईल वर otp येईल तो वेरिफाय करा आणि तुमचे आधार डाउनलोड करा .