आधार जन्मतारीख आता लागणार हि कागदपत्रे ,आधार कार्ड कडून नवीन माहिती जाहीर

 जर तुम्हाला  आधार   बदलायची असेल तर, हिद्यावी लागणार आहेत त्याची लिस्टब देखील आधार कडून जाहीर   करण्यात आली आहे.

UIDAI ने आधार  वापरकर्त्यांसाठी  सूचना जाहीर केली आहे ,  आधार कार्ड  जन्मतारीख  करायची असल्यास आपल्यासाठी हि  आहे ,  आधार कार्ड हे आता गरजेचे झाले आहे सगळीकडे आधारकार्डच  मागितले  जाते .आणि अशात जर  आधार कार्ड  चुकीचे माहिती असेल किंवा  माहिती चुकलेली असेल तर  वेळ वाया जातो आणि  धावपळ करावी   लागते .
यामुळेच आधार कार्ड ने जन्मतारीख उपडेट करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे  लिस्ट उपडेट   आहे याची माहिती पुढे दिली आहे

(Uidai Issue Document list For Update Date Of Birth )

ही कागदपत्रे स्वीकारली जाणार
UIDAIच्या माहितीनुसार, आधारमध्ये Proof Of Identity साठी 32 प्रकारच्या कागदपत्रांचा स्वीकार केला जातो. Proof Of relationship साठी 14 कागदपत्रं, DOB साठी 15 आणि Proof of Address (PoA) साठी 45 प्रकारची कागदपत्रे ग्राह्य धरली जातात.

DOB Documnets
1. बर्थ सर्टिफिकेट
2. पासपोर्ट
3. पॅन कार्ड
4. मार्क शीट्स
5. SSLC बुक/सर्टिफिकेट

Proof Of Identity (PoI)
1. पासपोर्ट
2. पॅन कार्ड
3. रेशन कार्ड
4. व्होटर आयडी
5. ड्रायव्हिंग लायसन्स


You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy