आज अकरा वाजता मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलत आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला नाही पुढे ढकलता आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल असे सांगितले आहे.