आरोग्य विभागातील पदभरतीची परीक्षा नव्या तारखा जाहीर ,या तारखेपासून परीक्षा सुरु – Health Department Recruitment Examination

 आरोग्य विभागातील  पदभरतीची  परीक्षा नव्या तारखा जाहीर ,या तारखेपासून परीक्षा सुरु- Health Department Recruitment Exam New Dates

आज अकरा वाजता मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलत आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला नाही पुढे ढकलता आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल असे सांगितले आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy