एक Gmail खाते तयार करा .Create a Gmail account
Gmail साठी साइन अप करण्यासाठी,आपल्याला एक Google खाते तयार करावे लागेल . तुम्ही Gmail आणि YouTube, Google Play आणि Google Drive सारख्या इतर Google उत्पादनांमध्ये साइन इन करण्यासाठी GMAIL वापरकर्ता नाव [युझर नेम ] आणि पासवर्ड वापरू शकता.
गूगल खाते बनवण्यासाठी खालील स्टेप्स फो;व करा .
- खाते बनवण्यासाठी Google खाते निर्मिती पेज ला भेट द्या .
- खाते बनवण्यासाठी असणाऱ्या सर्व पायऱ्या ,तुमचे नाव ,आडनाव ,जन्मतारीख .मोबाईल ,ई .पूर्ण करा .
- Gmail मध्ये साइन इन करण्यासाठी तुम्ही तयार केलेले खाते वापरा.
मला हवे असलेले वापरकर्ता नाव कोणीतरी वापरत आहे[Someone is using the username I want]
तुम्हाला एखादा विशिष्ट Gmail अॅड्रेस मिळू शकणार नाही जर तुम्ही विनंती केलेले वापरकर्ता नाव:
- सध्या वापरले जात आहे.
- आधीपासून असलेल्या वापरकर्ता नावासारखे आहे (उदाहरणार्थ, [email protected] आधीपासून अस्तित्वात असल्यास, तुम्ही [email protected] वापरू शकत नाही)
- तेच वापरकर्ता नाव जे पूर्वी कुणीतरी वापरलेले आणि नंतर हटवले आहे.
- स्पॅम किंवा गैरवापर/गैरवर्तन टाळण्यासाठी Google द्वारे आरक्षित आहे.
माहिती – https://support.google.com/