Google Play Store हे तुम्ही नक्कीच वापरत असल किंवा हे नाव तुम्ही नक्की कुठेतरी एकल असेल आज आपन खेल मुद्यांवर माहिती पाहणार आहोत .
- गुगल प्ले स्टोअर ,म्हणजे काय ?
- गुगल प्ले स्टोअर चा वापर कसा करावा ?
- प्ले स्टोर डाउनलोड कसे करावे ?
- जिओ प्ले स्टोअर
- प्लेस्टोर वरील ॲप इंस्टॉल कसे करतात .
गुगल प्ले स्टोअर ,म्हणजे काय ?
गूगल प्ले स्टोर अक ऑनलाइन स्टोर आहे जिथे तुम्ही अप्प्स ,विडियो गेम ,ऑनलाइन गेम्स ,चित्रपट पुस्तके मोफत तसेच विकत घेवु शकता .इथे तुम्जही सुधा तुमचे अँप्स उपलोड करू शकता की अँपल या कंपनी चे स्वतंत्र अप्प स्टोर आहे .अँप्स उपलोड करू शकता .
गुगल प्ले स्टोअर चा वापर कसा करावा ?
गूगल प्ले स्टोर चा वापर करण्यासाठी तुमच्याकडे तुमचे स्वतंत्र जीमेल खाते असणे गरजेचे आहे.जिथे तुम्ही गुगल प्ले स्टोअर मध्ये तुमच्या ईमेल आयडी आणि पासवर्डने तुमचे अकाऊंट बनवू शकता जेणेकरून तुम्हाला त्या सुविधांचा लाभ घेता येईल हे गूगल प्ले स्टोर वरून एखादे ॲप इन्स्टॉल करणे, गुगल प्ले स्टोअर गेम्स इंस्टॉल करणे, गुगल प्ले स्टोअर वरून ॲप्स अपडेट करणे.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्डने लॉगइन करायचा आहे.
च्या सर्च बॉक्स मध्ये जाऊन सर्च करू शकता.
सर्च केल्यानंतर ती ॲप किंवा अँड्रॉइड ॲप्स असेल किंवा एखादी गेम असेल ते तुमच्या समोर येईल.
आता तुम्हाला इंस्टॉल करा या बटनावर क्लिक करायचा आहे.
तिथे क्लिक केल्यानंतर आताची गेम किंवा के ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होईल अशा प्रकारे तुम्ही विविध ॲप्स गेम्स तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करू शकता.
जिओ मध्ये जिओ फोन मध्ये गूगल ॲप स्टोअर चा वापर कसा करावा.
तर मित्रांनोजिओ फोन मध्ये तुम्ही गुगल प्ले स्टोअर वापरू शकत नाही त्यासाठी तुम्हाला जिओचे स्वतंत्र ॲप स्टोअर आहे.तिथे खास जिओ फोन साठी जिओगेम्स बनवलेल्या आहेत जिओ ॲप्स बनवलेल्या आहेत जिथे तुम्ही वेगवेगळे व्हाट्सअप असेल किंवा इतर असतील ते डाऊनलोड करू शकतात. ते तुम्ही तिथून इन्स्टॉल करू शकता.