गुगल वरील फोटो नेमकेेेेेेेेे डाउनलोड कसे करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत Google photos डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
तुम्हाला जे फोटो हवे आहेत ते गूगल वर सर्च करा, आता तुम्हाला वरील प्रमाणे पर्याय दिसतील, आपल्या इच्छेप्रमाणे निवडा.
तुम्हाला हव्या असलेल्या पर्याय निवडायचा आहे जसे की full hd ,New , wallpaper, top
क्लिक केल्यानंतर वेगवेगळे फोटोज् दिसतील.
आता तुम्हाला जो फोटो डाउनलोड करण्यासाठी फोटोवर tap करून ठेवा. आता तुम्हा दोन पर्याय दिसतील, तिथे तुम्हाला download image हा पर्याय निवडायचा आहे. क्लिक करा आणि तो फोटो तुमच्या गॅलरी मध्ये डाऊनलोड होईल. अशा पद्धतीने विविध प्रकारचे इमेज आणि फोटो तुम्ही डाऊनलोड करू शकता.