ग्राफिक्स कार्ड [graphic card] What is Graphics Card With Full Information in Marathi

 

ग्राफिक्स कार्ड [graphic card] What is Graphics Card With Full Information in Marathi

तुम्ही कधी विचार केला आहे का ? आपण टीव्ही आणि स्मार्टफोन मध्ये जे फोटो आणि व्हिडिओस पाहत असतो ते आपण कसे पाहतो हे कशामुळे दिसते ? विडिओ आणि इतर कारणांसोबत आपण कॉम्पुटर वरती वेगवेगळ्या गेम्स देखील खेळत असतो इथे पण तुम्ही गेम मधील सर्व पात्रे ,आणि वेगवेगळी ग्राफिक्स आणि इफेक्टस अतिशय चागल्या प्रकारे कसे पाहतो ? या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे Graphic Card . 

 या ग्राफिक्स कार्ड मुळेच मोठमोठाल्या गेम्स आणि विडिओ  अतिशय व्यवस्तीत पणे  पाहता येणे शक्य झाले आहे .परंतु हे ग्राफिक्स कार्ड म्हणजे नेमकं काय ? कसे काम करते याबाबत माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती हि नक्की वाचा .

ग्राफिक्स कार्ड म्हणजे काय

Graphic Card  हे कॉम्पुटर चे हार्डवेअर चा एक भाग आहे . जो कॉम्पुटर आणि लॅपटॉप मध्ये मदरबोर्ड सोबत जोडलेला असतो .याचे कामी हे कॉम्पुटर च्या स्क्रीन वर विडिओ ,चित्रे दाखवण्याचे [तयार करण्याचे ] असते .

Graphic Card ची इतर नावे 

Graphic Card ,Video Card , Graphic Adapter ,Video Controller , ई .

जर आपल्या कॉम्पुटर आणि लॅपटॉप मध्ये जर ग्राफिक्स कार्ड नसेल तरीही आपण विडिओ आणि चित्र हि पाहू शकतात .परंतु जर ग्राफिक्स कार्ड असेल तर तेच विडिओ आणि चित्रे तुम्ही क्लीअर पाहू शकतात .ग्राफिक्स कार्ड हे स्मार्टफोन मध्ये देखील वापरले जाते . जर तुमच्याकडे चान्गल्या दर्जाचे ग्राफिक्स कार्ड असेल तरच त्या त्या प्रमाणात दर्जेचे विडिओ आणि चित्र पाहता येतात .

Graphic Card कोणी वापरावे ?

खास करून ग्राफिक्स कार्ड हे विडिओ संपादक ,गेमर्स वापरतात यांच्यासाठी हे उपयोगी ठरते .

Graphic Card कसे काम करते ?

जेव्हा तुम्ही तुमच्या मॉनिटर वर विडिओ किंवा चित्रे पाहतात ते pixls पासून बनलेली असतात जेव्हा सामान्य रिझोल्युशन सेटिंग असते तेव्हा १ मिलिअम पेक्षा जास्त पिक्सेल प्रदर्शित होत असतात .हे काम cpu ग्राफिक कार्ड कडे देत असतो .चित्र बनवण्यासाठी ग्राफिक कार्ड तयारी करते, याची सूचना हि वायर च्या माध्यमातून मॉनिटर कडे जाते . आणि यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारची चित्र हि मॉनिटरवर पाहतो .

Graphic Card प्रकार 

१] इंट्रीग्रेट ग्राफिक्स कार्ड 

२] स्क्रिट ग्राफिक्स कार्ड 

काही प्रसिद्ध ग्राफिक्स कार्ड 

gtx 1660 super

gtx 1060

gtx 1660 ti

gtx 750 ti

gtx 1070 ti

gtx 3060

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy