चवदार तळ्याचा सत्याग्रह फोटो [Satyagraha photo of Chavdar Tale ] महाड चवदार तळे सत्याग्रह

चवदार तळ्याचा सत्याग्रह

चवदार तळ्याचा सत्याग्रह फोटो,Satyagraha photo of Chavdar Tale, तळ्याचा सत्याग्रह फोटो,चवदार तळ्याचा फोटो,चवदार तळ्याचा सत्याग्रह माहिती मराठी
चवदार तळ्याचा सत्याग्रह फोटो,Satyagraha photo of Chavdar Tale, तळ्याचा सत्याग्रह फोटो,चवदार तळ्याचा फोटो,चवदार तळ्याचा सत्याग्रह माहिती मराठी

चवदार तळ्याचा सत्याग्रह फोटो

महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून भारतात साजरा केला जातो.[१] ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती.[२] या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.

विषमतेविरोधी बंड पुकारत बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ साली महाड चवदार तळे सत्याग्रह केला. हा संग्राम केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी होता. दीनदुबळ्यांचा स्वाभिमान जागवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी महाड क्रांती दिनी मनोभावे वंदन करतो.#महाड_सत्याग्रह pic.twitter.com/xp78h9EbXM

— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 20, 2021

बाबा तुमच्या जन्माने आमचा वाढला मान
आणि चवदार तळ्याच्या पाण्याने आम्ही झालो समान
२० मार्च १९२७ महाड चवदार तळे
#सत्याग्रह_क्रांती_दिन 💙 pic.twitter.com/RR6D2dgJML

— Vidya Pomedkar 🇮🇳 (@VidyaPomedkar) March 19, 2021

माझ्या खंबिर नेत्यान पाणी चाखल तळ्याच..
त्यान जिवाच्या पल्याड़ केल राखन मळ्याच..

20 मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी सर्वांना हार्दिक मंगल कामना.
जयभीम 🙏😭😔#ThanksDrAmbedkar pic.twitter.com/NqpQNX5oS7

— Satish kamble (@Satishk08323928) March 20, 2021

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy