ज्येष्ठागौरी पूजन कसे करावे, ज्येष्ठागौरीची कहाणी


कहानी ज्येष्ठागौरीची 


पौराणिक काळापासून ज्येष्ठा गौरी व्रत वेगवेगळ्या साधनांचा शोध लागत गेला , तसेही व्रत देखील लोक चांगल्या प्रकारे करू लागले आहेत.आता ज्येष्ठा गौरी यांच्या मुर्त्या देखील बाजारात उपलब्ध असतात. परत त्यांना साड्या नेसवणे, रंगरंगोटी करणे, सजावट करणे इत्यादी बदल करण्यात आलेले आहेत. लोक आपापल्या परीने हे बदल करत असतात.

मात्र पण पौराणिक कहाणी आणि पुरातन माहितीच्या आधारावर ही वृत्तकथा आणि माहिती मी खाली देत आहे.

आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढे एके दिवशी काय झालं ? भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागली आहे त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आपल्या घरी गौळण आई म्हणाली म्हणून काय करू तिची पूजा केली पाहिजे याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा,बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणि मुले तिथून उठली बापाजवळ आली बाबा बाजाराचा काढल्याचे सामना म्हणजे आई गौरी अनिल बापान घरात चौकशी केली.मुलांचा नाद ऐकला मनांत फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवतात नाही गरीब व उपाय काही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून तो उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळीं गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यांत संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितल ी व त्याचे समाधान केले गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्या म्हणून विचारलं म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आम्हाला खेळता कण्या पाहूं लागली तों यांनी भरलेलं दृष्टीस पडले तिला मोठं नवल वाटले ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनीं पोटभर खाल्ली गाऊन घातला देवाला कर नाही काही म्हणू नको रडू जाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळे सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायको स्वयंपाक केला मुलाबाळांना सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खेडकर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जिथे गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्यात संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नाव घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याचा दूध का तसं केलं गाई-म्हशींना हाका मारल्या सुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर खाल्ली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली. तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितका गाय म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्याच दहावी बाद संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नाव घेऊन हाक मार ब्राह्मण तसं केलं काय मशीन सुद्धा धावत आली ब्राह्मणांचा मोठा घोटाळा मशिनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तरी म्हातारी म्हणाली मला मला उद्या पोस्ट कर ब्राह्मण म्हणाला तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाला आहे आता तुम्हाला पोस्ट या कशा करून तुम्ही गेला म्हणजे हे सगळं नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच मला आज पोस्ट ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाटावं असा काही उपाय सांगा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल हांड्यावर टाक मडक्यावर टांक पेटींत म्हणजे काही कमी होणार नाही म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तीन आपलं व्रत सांगितलं 
ते वृत्त असे…
भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जाव दोन खडे घरी आणावे व ऊन पाण्याने धुवावे जेष्ठा व कनिष्ठा गौरी म्हणून त्याची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसऱ्यादिवशी गावात गोड तिसऱ्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सवासणी ची ओटी भरावी संध्याकाळी हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या.
वरील माहिती पौराणिक आणि पुस्तकांच्या आधारे दिलेली आहे. आहे तशी टाईप झालेला आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy