दारु, झुगार अड्ड्यांवर कर्जत पोलिसांची दबंग कारवाई,61,070 रु चा माल जप्त

Karjat, ahmednagar

  कर्जत प्रतिनिधी -दिलीप अनारसे-  कर्जत तालुक्यात  लाॕकडावुन च्या  कालावधीत सुद्धा अवैध दारूविक्री करणारे आणि जुगार खेळणाऱ्यांवर गोपनीय माहिती काढून खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

1. शकुंतला राजैया गोनीवार, कर्जत

2.बबन भीमराव तागडकर, मिरजगाव

3. शैलेश अनिल गोरले, राशीन

            या तिघांवर अवैध दारू विक्री करत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 11560/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच 

    अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यात 

1. राजेंद्र माणिक होलम, 2.दस्तगीर इस्माईल सय्यद, 3.रामदास कोंडीबा होलम,

4.शरद दत्तात्रेय पवार,

5. भीमराव दत्तू चव्हाण, सर्व राहणार भांबोरा

व 

मधुकर यशवंत लोंढे राहणार आळसुंदे यांच्यावर अवैधरित्या जुगार खेळत व खेळवीत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील एकूण 49510/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 सदर ची कारवाई-

मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो,

मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सो,

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव, 

पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव,

यांचे मार्गदर्शनाखाली 

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, सलीम शेख, तुळशीराम सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गोवर्धन कदम, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, तिकटे यांनी केली आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy