पिण्याच्या पाण्यात आज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकले
अंबिजळगाव मधील शामराव सर्जेराव निकत यांच्या घरी गेली दोन वर्षा पासुन शेजारील लोक पिण्याच्या पाण्यासाठी येत होते.पण कोरोणाचा वाढता प्रर्दुभाव पहाता निकत यांनी त्या सर्वच लोकांना की आपल्या गावामधे कोरोनाचे खुपच पेसेंट दिसुन येत आहेत म्हणून तुम्ही पाण्यासाठी येत जाऊ नका तर काल राञी आज्ञात व्यक्तीने त्या पाण्याच्या टाकीतच चक्क विषारी औषध टाकुन निघुन गेले . सकाळी निकत यांनी गावचे पोलीस पाटिल बिभीषन अनारसे यांना फोन लावुन बोलवुन घेऊन सर्व सांगितले मग पाटिल . कर्जत पोलीस स्टेशन मधे तक्रारदार म्हणून शामराव सर्जेराव निकत यांचा आर्ज दाखल केला व या पुढे असा प्रकार होणार नाही असही सांगितले ,