पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली pulwama hamle Shahid jawano na bhavpurn shradhanjali

 

पुलवामा शहीद जवान फोटो

pulwama Attack : 2019 ला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या गाडीचे चालक जयमल सिंह शहीद झाले होते. हल्ला झालेल्या दिवशी जयमल सिंह चालक म्हणून येणार नव्हते. परंतु, त्या दिवशी ते त्यांच्या सहकाऱ्याच्या ठिकाणी बदली चालक म्हणून आले होते.

पुलवामा हल्ल्यायातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी पुलवामामध्ये भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. #PulwamaAttack #CRPF 
आज २०१९ साली #पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे जवान हुतात्मा झाले होते.
देशकर्तव्यासाठी प्राण पणास लावणाऱ्या प्रत्येकास कडक सॅल्युट.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूर जवानांना विनम्र श्रद्धांजली आणि अभिवादन. त्यांचे बलिदान देश विसरणार नाही.
You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy