पेटीएम फर्स्ट गेम : खेळा आणि जिंका १० कोटींची बक्षिसे paytmfirstgames.com । पेटीएम फर्स्ट गेम एपीके डाउनलोड
पेटीएम फर्स्ट गेम : खेळा आणि जिंका १० कोटींची बक्षिसे paytmfirstgames.com ।पेटीएम फर्स्ट गेम एपीके डाउनलोड
आता ipl सुरु होत आहे यातच तुम्हाला देखील पॆसे कमवण्याची संधी हि पेटीएम फर्स्ट गेम देत आहे .जर तुम्ही देखील क्रिकेट प्रेमी असलं तर इथे लाखो रुपये जिंकू शकता .
पेटीएम फर्स्ट गेम एपीके डाउनलोड कसे करायचे
Paytm SBI क्रेडिट कार्ड लॉन्च, जाणून घ्या काय काय आहेत ऑफर !
पेटीएम फर्स्ट गेम एपीके हे google प्ले स्टोर वर नाही .ते डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा .
- सर्वात अगोदर खालील लिंकवर जा .
- लिंक – https://paytmfirstgames.com
- इथे qr कोड स्कॅन करा किंवा तुमचा मोबाईल नंबर टाका .
- सबमिट करा .
- आता तुमच्या मोबाईल वर एक sms लिंक येईल त्यावर क्लीक करून अँप डाउनलोड करा .