पोलीस पदकांची घोषणा । एकूण १,३८० पदक
पोलीस पदकांची घोषणा केली आहे. (एकूण १,३८० पदक)
राज्यातील एकूण ७४ पोलिसांना हा मानाचा पुरस्कार जाहीर. चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ राज्याला २५ ‘पोलीस शौर्य पदक’ तसेच प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर. करण्यात आले आहेत