पोलीस भरती कागदपत्रे : पोलीस भरतीसाठी तुमच्याकडे तयार ठेवा हि कागदपत्रे Police Recruitment Documents: Have these documents ready with you for police recruitment
पोलीस भरती कागदपत्रे : पोलीस भरतीसाठी तुमच्याकडे तयार ठेवा हि कागदपत्रे Police Recruitment Documents: Have these documents ready with you for police recruitment
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी तुम्हला खालील कागदपत्रे लागतात .
- तुमचा फोटो आणि सही- त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र(असेल तर)
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार, आधार कार्ड
- ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी