पोलीस भरती 2021: पोलीस भरती 2021 कधीपासून सुरु होईल ?

 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे. पोलिस भरती २०२१ अपडेट्स (दि. … राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होते मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा दिल्यामुळे हि घोषणा देखील हवेत मिसळली आहे .


You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy