सीमा सुरक्षा दलात,(BSF) पॅरा वैद्यकीय कर्मचारी आणि पशुवैद्यकीय कर्मचारी गटातील गट ‘बी’ आणि गट ‘सी’ च्या लढाऊ (विना राजपत्रित) पदे भरण्यासाठी नियुक्तीसाठी पात्र आणि इच्छुक पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. केवळ रिक्त वर्ष -2021 साठी ऑनलाइन अर्ज भरणा चालू आहे .
सीमा सुरक्षा दल भारताच्या केंद्रिय सशस्त्र पोलिस दलाचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांततेच्या काळात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.
SI, ASI, CT, HC, Constable या पोस्ट साठी एकूण ११० जागा आहेत .
बीएसएफ भर्ती 2021,सहभागी होण्यासाठी आपण १० वि पास ,१२ वि पास तसेच Diploma, Degree (Relevant Discipline) असणे गरजेचे आहे .
अर्ज भरण्याची मुदत हि तीस दिवसांची आहे . अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा .
अधिकृत नोटिफिकेशन – क्लीक करा
अधिकृत वेबसाइट – क्लिक करा .
You might also like