बेनवडी मधे ग्रामस्वच्छता अभियान सुरवात
सरपंच पोपटराव धुमाळ व उपसरपंच औदुंबर भोसले आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून बेनवडी गावामध्ये उत्कृष्ट रित्या साफसफाई चालू आहे . स्वच्छ गाव सुंदर गाव बनवण्याचे धेय गावातील ग्रामस्त व
ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी हाती घेतले आहे . सध्या कोरोनाच्या महामारीमुळे रोगाचा प्रभाव होऊ नये म्हणून गाव स्वच्छ करण्याचा मानस हाती घेण्यात आला आहे. व सर्व सदस्य आणि कर्मचारी यांचा मोठ्या संख्याने उपस्थिती होती.