मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर भरती (Maratha Light Infantry Regimental Centre, Belgaum),वाचा अधिक माहिती
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर भरती (Maratha Light Infantry Regimental Centre, Belgaum) येथे पदांसाठी नोकरीच्या संधी आहेत . सविस्तर माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा .
पदे – स्टेनो, लिपिक, कुक, बार्बरन सफाईवाला आणि बूट मेकर – 15 पदे
जागा – १५
पात्रता – दहावी पास,बारावी पास
पगार – १९,००० ते २२०००
अर्ज करण्याची मुदत – २१ दिवस
ऑफलाईन
अधिकृत नोटिफिकेशन – क्लीक करा