मराठी कीबोर्ड – मराठी टायपिंग किबोर्ड [Marathi Keyboard – Marathi Typing Keyboard]

 

Gboard – Google Keyboard

मराठी कीबोर्ड – मराठी टायपिंग किबोर्ड [Marathi Keyboard – Marathi Typing Keyboard]

Gboard – Google Keyboard हे सॉफ्टवेर सर्वच भाषेसाठी लोकप्रिय कीबोर्ड सॉफ्टवेअर आहे .Gboard – Google Keyboard हे अफ्रिकान्स, अम्हारिक, अरबी, आसामी, अझरबैजानी, बवेरियन, बंगाली, भोजपुरी, बर्मीझ, सिबानो, छत्तीसगढी, चिनी (मँडरीन, कँटोनीज आणि इतर), चितागोनियन, चेक, डॅनिश, डच, इंग्रजी, फिलिपिनो, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, गुजराती, हावसा, हिंदी, इग्बो, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, जॅवनिझ, कन्नड, ख्मेर, कोरियन, कुर्दिश, मगही, मैथिली, मलय, मल्याळम, मराठी, नेपाळी, उत्तरी सोथो, ओरिया, पास्टो, पर्शियन, पोलीश, पोर्तुगीज, पंजाबी, रोमानियन, रशियन, सराइकी, सिंधी, सिंहली, सोमाली, दक्षिणी सोथो, स्पॅनिश, सुदानीज, स्वाहिली, तमिळ, तेलुगु, थाई, स्वाना, तुर्किश, युक्रेनियन, उर्दू, उझबेक, व्हिएतनामी, खोसा, योरबा, झुलू आणि आणखी बऱ्याच! भाषांमध्ये उपलब्ध आहे . Google Keyboard ] Android Go डिव्हाइसवर सपोर्ट नाही ,इतर भाषांची माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा .https://goo.gl/fMQ85U

Google Keyboard मध्ये इतर प्रो फिचर आपयाला मोफत मिळतात .

  1. ग्लाइड टायपिंग — तुमचे बोट अक्षर ते अक्षर सरकवून जलद वेगवान टाइप करा  .
  2. व्हॉइस टायपिंग — तुम्ही इथे जे बोलशील ते टाईप केले जाईल  .
  3. हस्तलेखन — कर्सिव्ह आणि प्रिंट केलेल्या अक्षरांमध्ये लिहा  .
  4. मोजी शोध — इमोजी जलदरीतीने शोधा  .
  5. GIF— उत्तम प्रतिक्रिया देण्यासाठी GIF शोधा आणि शेअर करा.  
  6. बहुभाषिक टायपिंग — आता भाषांमध्ये मॅन्युअली स्विच करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सुरू केलेल्या भाषांपैकी कोणत्याही भाषेमध्ये Gboard ऑटोकरेक्ट आणि सूचना देईल.  
  7. Google Translate — कीबोर्डवर टाइप करताना भाषांतर करा.

Google Keyboard डाउनलोड लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.inputmethod.latin&hl=mr&gl=US

गूगल कीबोर्ड उपडेट लिंक : https://www.itechmarathi.com/p/blog-page_23.html

सर्व फोटो  ; play.google.com
माहिती : गूगल प्ले स्टोर
You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy