महत्त्वाची सूचना : इयत्ता दहावी, एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणारं

महत्त्वाची सूचना :
Elementary and Intermediate Drawing Grade passed, they will be given extra marks 
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत(एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड)उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी पुढील GR पहा.
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.१० वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.
You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy