जर तुमि जंगलात दुर्गम स्थळी हरवला .जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही बरोबर तुमचे लोकेशन पाहण्यासाठी तुमच्या मोबाईल चा वापर करू शकता .गुगल वरून लोकेशन शोधण्यासाठी पुढील स्टेप्स चा वापर करून तुमचे लोकेशन ,तुम्ही कोणत्या गावात आहेत हे शोधू शकता .
- सर्वात अगोदर तुमचा लोकेशन आणि मोबाईल डेटा चालू करा.
- तुमच्या स्मार्टफोन मधील गूगल अँप मध्ये मी आता कुठे आहे असे सर्च करा .
- आता तुम्हला पहिल्यांदा तुम्ही असणाऱ्या ठिकाणचे नाव,पिन आणि पत्ता दिसेल .
- तुम्हला या ठिकाणाची माहिती हवी असेल तर ,तुम्ही त्या वर क्लीक करा .
- क्लीक केल्यावर तुम्ही गूगल मॅप मध्ये जाल तिथे तुम्हला आसपासच्या दुकाने ,गावे ,दवाखाने यांची माहिती मिळेल .