मोबाईल खरेदी करायचा आहे ,पैसे नाहीत ,AIRTEL करणार तुमचे स्वप्न पूर्ण, जाणून कसे ?


 नवी दिल्ली :  भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील  कंपनी भरती एअरटेल ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आणली आहे .कंपनी जे ग्राहक   अजूनही २  जी फोन वापरतात त्यांना ४ जि  फोन खरेदी करण्यासाठी लोन  देणार आहे . तुम्हला डाऊन पेमेंट हे भरावे लागणार आहे त्यांना एक खास एअरटेल टॅरीफ प्लॅन सोबत हँडसेट  आहे .या लोन ऑफर ला झिरो एक्सट्रा कॉस्ट हे  नाव देण्यात आले आहे .   

 अधिक माहिती 

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy