यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती । Yavatmal District Central Co-operative Bank Limited Recruitment

Yavatmal District Central Co-operative Bank

 यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये खालील पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत .अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पहा .

पदे – जूनियर लिपिक, सहायक कर्मचारी –  ४२ जागा आहेत .

पात्रता – दहावी पास , कोणतीही पदवी

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १८/०७/२०२१

अधिकृत नोटिफिकेशन – क्लीक करा 

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy