व्हाट्सअप मध्ये कमालीचे फीचर्स ग्राहकांसाठी आता उपलब्ध झालेली आहे या फिचरचा उपयोग करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोर बंद व्हाट्सअप अपडेट करणे गरजेचे आहे.
जसे तुम्ही व्हाट्सअप अपडेट कराल हे फिचर देखील तुमच्या व्हाट्सअप मध्ये ऍड केले जाईल.व्हाट्सअप मध्ये आपल्याला अनेक ग्रुप मध्ये ऍड केलं जातं किंवा आपण अनेक ग्रुप मध्ये सामील झालेल्या असतात .
अशावेळी आपल्याला दररोज हजारो मेसेज येत असतात अशावेळी योग्य ते फोटोज व्हिडिओज डॉक्युमेंट्स ते आपल्याला शोधायला सोपे जावे म्हणून व्हाट्सअप ने हे नवे फीचर आणलेले आहे.
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही व्हाट्सअप चॅटिंग होम स्क्रीनवर याला आणि सर्च करा तेव्हा अशा प्रकारे दिसेल.
जिथे तुम्ही फोटोज वर व्हिडिओज वर लिंक्सवर गिफ्ट स्वर ऑडिओ डॉक्युमेंट वर जेव्हा क्लिक कराल तेव्हा ते तुम्ही सर्च करू शकता.
उदाहरणार्थ एखाद्या महत्त्वाच्या व्यक्ती तुम्हाला एखादे महत्त्वाचे डोकमेंट्स पाठवले असेल तर ते सर्च करणे सोपे जावे यासाठी तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट वरती क्लिक करून ते डॉक्युमेंट सर्च करू शकता.
You might also like