लोकप्रिय मेसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप मध्ये वेळोवेळी महत्वाचे अपडेट मिळत असते आणि वेगवेगळे बदल केले जातात. अशाच नवीन सुविधा या व्हाट्सअप मध्ये ऍड केल्या जात आहेत.
या सुविधा या व्हाट्सअप बीटा टेस्टिंग ॲप मध्ये अगोदर झालेल्या आहेत. आता लवकरच या व्हाट्सअप मध्ये देखील येणार आहेत.
हे एक महत्वाचे पिक्चर व्हाट्सअप मध्ये ऍड होत आहे. यामध्ये तुम्ही ग्रुप कॉलिंग साठी वेगळी रिंगटोन ठेवू शकता. जर तुम्हाला ग्रुप कॉलिंग करत असाल ग्रुप कॉलिंग करताना वेगळी कॉलिंग रिंगटोन ऐकू येईल त्यासाठी तुम्ही ग्रुप कॉलिंग रिंगटोन हे पिक्चर वापरू शकता आणि आपल्याला आवडती रिंगटोन ठेवू शकता.
व्हाट्सअप दूडलेस हे फिचर सुरुवातीला फक्त व्हाट्सअप वेब आणि डेस्कटॉप साइटवर पाहायला मिळणार आहे. त्याच्यावर काही प्रक्रिया झाल्यानंतर अँड्रॉइडवर देखील हे आपल्या मोबाईल वर पाहू शकतात.
हे एक महत्त्वाचे फिचर हे व्हाट्सअप मध्ये ऍड होत आहे, यामध्ये नवीन कॉलिंग फिचर असणार आहेत त्या म्हणजे संपूर्ण इंटरफेस हा बदलला जाणार आहे. यामध्ये कॉलिंग चे बटन असे कॉलेज बटन व कॉलिंग बटन देखील बदललेले असणार आहे.
ॲनिमेटेड स्टिकर्स देखील अपडेट मिळाला असेल किंवा तुम्ही लगेच अपडेट करत. यामध्ये ॲनिमेटर स्टिकर्स पाहायला मिळणार आहेत जे तुमची चॅटिंगची मजा आणखीनच वाढवतील.
You might also like