व्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का ? नक्कीच जाणून घ्या कसे ? Signal App better than WhatsApp?, Signal App
Signal App एक क्रॉस-प्लॅटफॉर्म एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवा अँप आहे.Signal फाउंडेशन आणि Signal messenger द्वारे विकसित केली गेली आहे. वन टू वन आणि ग्रुप मेसेजेस पाठविण्यासाठी हे इंटरनेट वापरते, ज्यात फायली, व्हॉइस नोट्स, प्रतिमा आणि व्हिडिओ समाविष्ट असू शकता.
इतर न्यूज चॅनेल तसेच वेबसाईट पेक्षा आपण बरोबर माहिती पाहणार आहोत, आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट या ॲपमध्ये आपल्या मायबोली मराठी भाषेत देखील समावेश करण्यात आला आहे. या सिग्नल ॲप मध्ये तुम्ही मराठी ,हिंदी , इंग्लिश सोबत विविध प्रादेशिक भाषांचा वापर करू शकता.