व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा Happy valentine’s day in wishes Marathi | valentine Quotes – sms marathi.
![]() |
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा valentine Day shubhechha |
14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस महाराष्ट्रात प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो.
सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरूवात झाली ४९६मध्ये.
प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली.
रोमनमध्ये मध्य फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतुची सुरुवात.