शाओमी च्या या स्मार्टफोन्स ला मिळणार आहे Android 11 चे अपडेट, जाणून घ्या कोणते आहेत हे स्मार्टफोन

 शाओमी च्या या स्मार्टफोन्स ला मिळणार आहे Android 11 चे अपडेट, जाणून घ्या कोणते आहेत हे स्मार्टफोन …

प्रसिद्ध सर्च इंजिन कंपनी गुगल ने मागील काही दिवसांमध्ये अँड्रॉइड 11 ला अधिकत रित्या जाहीर केलं आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टम चा कॉस देखील ASOP वर अपलोड केला गेला आहे. याच बरोबर oppo आणि realme यांसारख्या कंपन्यांनी यांच्या बीटा टेस्टिंग साठी रजिस्ट्रेशन केला आहे.
शओमी एक पाऊल पुढे आहे, शाओमी ने अँड्रॉइड 11 बीटा अपडेट रोल आऊट केलं आहे. कंपनी कडून तीन स्मार्टफोन मध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टिम android 11 बीटा टेस्टिंग साठी रोल आऊट करण्यात आली आहे. यामध्ये खालील स्मार्टफोन्स आहेत.
Xiaomi MI 10
Xiaomi MI 10 Pro
Redmi k30 Pro
हे स्मार्टफोन सामील आहेत.
इतर कंपन्यांप्रमाणेच, शाओमी एमआययूआय 12 साप्ताहिक बिल्ड्स सोडत आहे, जे अँड्रॉइड 11 वर आधारित आहेत. हे बीटा बिल्ड्स एमआय 10, मी 10 प्रो, रेडमी के 30 प्रो आणि मी सीसी 9 प्रो या चार स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याशिवाय अलीकडेच रेडमी के 30 5 जी आणि रेडमी 10 एक्स प्रो मध्येही अशा प्रकारच्या बिल्डचे अपडेट आले आहेत. एमआययूआय 12 सह, शाओमीने आपल्या सानुकूल वापरकर्त्याच्या इंटरफेसमध्ये अनेक चिमटे आणले आहेत.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy