होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Rangpanchmi । Holi SMS in Marathi | Holi Wishes in Marathi
परमेश्वराला प्रार्थना आहे की
आजची ही होळी तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो.
आपला निसर्ग रोजच रंगपंचमी साजरी करत असतो. निसर्गाने केलेल्या मनमोहक रंगाची उधळण ही तर सर्व सजिव सृष्टीला लाभलेली दैवी देणगी.
चला तर मग… वरिल विषयला अनुसरुन सगळ्या मायबोलीकरांनी आपल्या रंगीत प्रकाशचित्रांची इथे उधळण करुन ‘ई-रंगपंचमी’ साजरी करुया…
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा