10 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2021 – 10th-pass-jobs
10 वी पास असणाऱ्यांसाठी कोणकोणत्या सरकारी नोकऱ्या असतात याची माहिती आपण आज पाहनार आहोत .[10th Pass Govt Jobs Maharashtra 2021]
10 वी पास असणाऱ्यांसाठी कोणकोणत्या सरकारी नोकऱ्या
- माझगाव डॉक्स मध्ये १० वि पास वर भरती असते
- १० वि पास वर अंगणवाडी सेविकांची देखील भरती असते .
- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
- १० वि पास वर भारतीय डाक पोस्टात देखील भरती असते
- जर तुम्ही दहावी पास असाल तर आर्मी भरती साठी देखील जाऊ शकता आर्मी भरती देखील दहावी पास वर असते .
- BSF – सीमा सुरक्षा दलात देखील दहावी पास वर भरती असते .[बीएसएफ भर्ती 2021]