45 मिनिटे झाले होतें whatsapp down
Thanks for your patience, that was a long 45 minutes but we are back! #WhatsAppDown
सकाळी तुम्हीं जेव्हां उठलात आणि मोबाइल डाटा चालु केला तेव्हा तुम्हाला हा प्रोब्लेम जाणवला असेल.
तुम्हीं जेव्हां WhatsApp चालू केले तेव्हा डाटा चालु झाला नाहीं हि समस्या संपुर्ण व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनसाठी येे त होति. यासाठीच मोबाइल रिस्टार्ट करावा लागत होता.
याची महिती व्हॉट्सऍप न twit करून दिली आहे.