Loading Now

Dadasaheb phalke award 2023 winner |आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार | Dadasaheb phalke award 2023

Dadasaheb phalke award 2023 winner |आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार | Dadasaheb phalke award 2023

562180-the-kashmir-files Dadasaheb phalke award 2023 winner |आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार | Dadasaheb phalke award 2023

Dadasaheb phalke award 2023 winner :  भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) वितरण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.   चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांना या वेळी पुरस्कृत करण्यात आले.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटांचा दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘RRR’ या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर आणि ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला.

ad

करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट ?

Post Comment