Eid Mubarak 2021 Messages: रमजान ईद च्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status
![]() |
रमजान ईद च्या शुभेच्छा |
![]() |
रमजान ईद च्या शुभेच्छा |
यंदाची रमजान ईद तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो
हिच आमची सदिच्छा !
ईद उल-फ़ित्र च्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा सार्यांना ईद उल-फ़ित्र च्या मन:पूर्वक शुभेच्छा!