शेतकरी महासन्मान निधी योजना : या शेतकऱ्यांना मिळतील दरवर्षी १२ हजार रुपये !

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (Central Government’s Pradhan Mantri Shetkari Samman Fund) प्रमाणेच त्या निधीत राज्य शासन प्रतिवर्ष प्रती शेतकरी ६ हजार रुपयांची भर घालून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना(Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) जाहीर करण्यात आली आहे.

 

 

त्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता १२ हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे. राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ होणार असून त्यासाठी ६९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

Join Whatsapp GroupJoin Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *