FAUG साठी प्री रजिस्ट्रेशन सुरु , रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत

 

खलील काही सोपप्या स्टेप्स वापरुन तुम्ही FAUG game प्री रजिस्टर करू शकता .
  1. सर्वप्रथम तुम्हाला गूगल मध्ये FAUG असे सर्च करायचे आहे ,आता तिथे तुम्हाला काही पर्याय दिसतील  
  2. तिथे GOOGLE PLAY STORE FAUG या पर्यायवरती क्लिक करा ,
  3. आता तुम्ही गूगल प्ले स्टोर वर रिडायरेक्ट व्हाल .
  4. आता आपल्याला PRE- REGISTER या प्र्यायावरती क्लिक करायचे आहे . 
  5. आता तुम्हाला ok किवा इन्स्तोल वरती क्लिक करायचे आहे .
  6. अशा प्रकारे तुम्ही पूर्वनोंदणी करू शकता .

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy