Loading Now

पुणे : पुण्यात Girlfriend च्या सव्वा वर्षीय बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून केले ठार!

पुणे : पुण्यात Girlfriend च्या सव्वा वर्षीय बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून केले ठार!

baby-1399332_960_720 पुणे : पुण्यात Girlfriend च्या सव्वा वर्षीय बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून केले ठार!

 

पुणे : प्रेयसीच्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड शेलपिंपळगाव येथे घडली आहे. ही घटना सहा एप्रिल रोजी घडली असून, उपचारादरम्यान सव्वा वर्षीय बाळाचा मृत्यू झाला आहे.

 

वर्क फ्रॉम होम जॉब फॉर कॉलेज स्टूडेंट, घरबसल्या तीस हजार पगार कमवा.

 

 

ad

Mega Maha Bharti 2023 : 1 लाख ४५००० पदांची मेगा महाभरती कधी ?

या घटनेप्रकरणी बाळाच्या आईने चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्रम शरद कोळेकर रा. कोयळी ता. खेड जि. पुणे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही. त्याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. अनैतिक संबंधातून आरोपी विक्रमने बाळाला जीवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विक्रम आणि तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध होते.

Post Comment