केंद्र सरकारने प्रसिद्ध चायनीज aap TikTok बंदी नंतर आता सर्वात मोठा निर्णय घेतला आणि आता PUBG, Ludo या लोकप्रिय ऍप सोबत 118 apss वरती वर बंदी घालण्यात आली.
आता गुगल ने देखील प्ले स्टोअर वरून या ऍप काढून टाकण्यात आली आहे.
आता PUBG ही गेम देखील प्ले स्टोअरवर मिळणार नाही आपण सर्च करून पाहू शकता.
You might also like