how to register for covid vaccine | इथे करा कोरोना लसीकरण नोंदणी ।कोरोना लसीकरण नोंदणी । कोरोना लसीकरण महाराष्ट्र
कोरोना लसीकरण महाराष्ट्र,कोरोना लसीकरण नोंदणी,कोरोना लसीकरणासाठी इथे करा कोरोना लसीकरण नोंदणी,how to register for covid vaccine | इथे करा कोरोना लसीकरण नोंदणी ।कोरोना लसीकरण नोंदणी । कोरोना लसीकरण महाराष्ट्र.
https://www.cowin.gov.in/home |
- सर्वप्रथम नोंदणी करण्यासाठी या वेबसाईट वर जा – https://www.cowin.gov.in/home
- त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल.
- फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती भरा .
- त्यानंतर Register बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील.
- एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते.
- त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल.
या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारखी देऊ शकतात. नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल. तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथे Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. तिथे Confirm करा. तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल. लसीकरण केंद्रावर जाताना कुठली कागदपत्रं सोबत हवीत? लसीकरणासाठी 45 वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेले ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी काही कागदपत्रे सोबत आणणं बंधनकारक आहे. आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.