Indian Navy : भारतीय नौदल भरती 2021,१० वि पास असाल तरीही करू शकता अर्ज
Indian Navy Recruitment 2021:भारतीय नौदलाने अविवाहित पुरुष उमेदवारांकडून मॅट्रिक रिक्रूट (एमआर) – ऑक्टोबर 2021 बॅचच्या सेलर भरतीसाठी अधिसूचना दिली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.
जॉईन टेलिग्राम चॅनल – https://t.me/marathinokari_in
डाउनलोड मोबाईल अँप – https://bit.ly/3hTr572