Loading Now

करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट ?

करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट ?

2ef8c3b56041837fdb7dba63fda0f8b36482dc5f6dc60a3481c93ee47b6228c9 करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट ?

Kareena Kapoor Pregnant : करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) तिसऱ्यांदा आई होणार आहे. बॉलिवूडमध्ये करीना आणि सैफच्या होणाऱ्या बाळाची खूप चर्चा होत असल्याचं दिसत आहे सैफ अली खान आणि करीना कपूर तिसऱ्यांदा आई बाबा होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तैमूर आणि जेह यांना खेळण्यासाठी आणखी एक भावंडं येणार आहे…

ad

त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये करीना आणि सैफच्या होणाऱ्या बाळाची खूप चर्चा होत असल्याचं दिसत आहे…(kareena kapoor khan pregnant for third time)
हे सगळं ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना, पण एक मिनिट थांबा ! हे आम्ही नाही तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले करीनाचे बेबी बम्पचे फोटो सांगत आहेत. सध्या सोशल मीडियावर बेबो म्हणजेच करीनाचे बेबी बम्प दिसतील असे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Post Comment