Karjat: कापसानी भरलेला ट्रक जळून खाक
निमगाव डा.जवळ कापसानी भरलेला ट्रकने आचानक पेट घेतला
कर्जत अहमदनगर सोलापूर जाणार्या महामार्गावर सोलापुर दिशेने जाणारे कर्जत तालुक्यातिल निमगाव डाकु गावाजवळ TN-28AY-1589
आर सरेशकुमार यांचे मालकिची कापसाने पुर्ण भरलेला ट्रक अचानक पेटला असून सदर आगीमध्ये पुर्ण ट्रक जळुन खाक झाला आहे..
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीं क्लीक करा
सदर टिकाणी कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस जवान विठठल दहिफळे, वैभव सुपेकर, गोरख जाधव, बेग यांनी भेट देऊन आग आटोक्यात आणली, ठप्प झालेली वाहतूक सुरू केली. कर्जत नगर पंचायत चे फायर ब्रिगेड ची गाडी घटनास्थळी दाखल झाली असुन आग आटोक्यात आणत आहेत..कर्जत पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष आधिकारी
पि आय चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट दिली आग एवढी मोठी आहे की गाडीतील पाणी संपले तरी आग आटोक्यात आली नाही,
पाणी भरण्यासाठी लाईट नव्हती. तात्काळ MSEB चे श्री घुले याना फोन करून लाईट सुरू करण्यास सांगितले. सुरू झाली असून पाणी भरून आग विझवणे सुरू आहे.