Karjat : वाढत्या कोरोणा मुळे आता कर्जत मधे पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दलाचे (SRPF) जवान दाखल.

Due to the rising Corona, State Reserve Police Force (SRPF) personnel are now deployed in Karjat to assist the police.

 राशीन इथे राज्य राखीव पोलीस दलाचे (SRPF)जवान
कर्जत तालुक्यात मोठ प्रमाणत कोरोणा वाढत आहे. अत्यंत कडक टाळेबंदी असताना. लोकांची गर्दी काही कमी होत नाही.
कर्जत, राशीन, मिरजगाव या ठिकानी जास्त रुग्ण आहेत. इथे कर्जत पोलिसांची संख्या कमी पडत होती यामुळे आता कर्जत मधे SRPF ची टीम दाखल झाली आहे.
दरम्यान आज मराठा आरक्षण निकाल देखील लागलेला आहे इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हि बंदोबस्त असू शकतो.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy