सध्या डिजिटल युगात तुमच्या मोबाईल वरच सर्व कामे करता येतात यात फोटो एडिटिंग देखील लोकप्रिय झाले मुले वेगवेगळ्या अँप्स चा फोटो एडिटिंग अँप चा वापर करून एडिटिंग करत असतात .काही अँप्स मध्ये जास्त फौंट नसतात विशेष करून मराठी त्यामुळे आम्ही काही मराठी फॉन्ट आपल्याला देत आहोत याचा वापर तुम्ही डाउनलोड करून करू शकतात .
हे फॉन्ट डाउनलोड करण्या साठी या लिंक वर क्लीक करा यानंतर आपण नवीन वेबसाईट वर जाल तिथे आपल्याला हवे असलेले सर्व फॉन्ट डाउनलोड करू शकतात .
हे फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी इथं क्लीक करा यानंतर नवीन वेबसाईट वर रिडायरेक्ट व्हाल तिथे हे फॉन्ट डाउनलोड करा .