MPSC Recruitment 2021: एमपीएससी भरती 2021, 31 जुलैपर्यंत MPSC च्या रिक्त जागा भरणार
Due to COVID, several functionaries are affected, same is with MPSC exams. Due to pandemic, EC couldn’t hold a by-election & a CM had to leave his office. Still I’d say that Swapnil (an MPSC aspirant who died by suicide) shouldn’t have taken such extreme step: Maharashtra Dy CM
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी येत्या 31 जुलै पर्यंत राज्यातील ज्या विभागात एमपीएससीच्या सार्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत त्या रिक्त एमपीएससीच्या (MPSC) जागांवर नियुक्ती प्राधान्याने केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.
join टेलिग्राम चॅनल
Subscribe – मराठी नोकरी