Loading Now

Mumbai postal department : नवी मुंबई डाक सेवकांची भरती , नो परीक्षा , नो मुलाखत अर्ज करण्यासाठी राहिला एकच दिवस !

Mumbai postal department : नवी मुंबई डाक सेवकांची भरती , नो परीक्षा , नो मुलाखत अर्ज करण्यासाठी राहिला एकच दिवस !

Mumbai postal department : नवी मुंबई डाक विभागात डाक सेवकांची भरती , नो परीक्षा , नो मुलाखत

8fFgLVSV2bN9EAAAAASUVORK5CYII= Mumbai postal department : नवी मुंबई डाक सेवकांची भरती , नो परीक्षा , नो मुलाखत  अर्ज करण्यासाठी राहिला एकच दिवस !

 

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याअंतर्गत नवी मुंबईच्या अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ११ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ असून इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिशः आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या भरतीबाबतच्या अधिसूचनेतील सूचनांनुसार शुल्क भरावे लागणार आहे.

ad

अधिकृत नोटिफिकेशसाठी – इथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाइट साठी – इथे क्लीक करा .

 

Post Comment