नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२०साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
नवीन वर्षात संकल्प करुया साधा, सरळ आणि सोप्पा
दुस-याच्या सुखासाठी मोकळा करुया हृद्याचा एक छोटासा कप्पा
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
वीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा